झाडे लावू या, झाडे जगवू या  |  Ahmednagar, Maharashtra

  • a

Welcome to

Nisarg va Samajik Paryavaran
Pradushan Nivaran Mandal

Nisarg va Samajik Paryavaran Pradushan Nivaran Mandal is an Ahmednagar-based NGO (Reg. MH 1027/04), started in 2004, working on social and environmental issues across Maharashtra. We work for the protection, conservation and betterment of nature and humanity.

Lasting conservation begins with local people: first we build trust, then we contribute ourselves, and finally we protect nature together.

About the institution See our work

उद्दिष्टे

निकोप सामाजिक जीवन जगण्याची प्रेरणा देणे, मानव जातीतील ममत्व वाढीस लावणे, उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासण्यास प्रोत्साहन देणे, आदर्श नागरिक घडविणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करण्यास प्रवृत्त करणे, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण करण्याबाबत जनजागृती करणे.

भूमिका

समाज, समूह, नागरिक यांचे वर्तन, सवयी, अस्तित्व आणि कृती यातून पर्यावरणीय प्रदूषण निर्माण होते. निसर्गातील हवा, पाणी, जमीन, ध्वनी, नैसर्गिक संपत्ती, जैवविविधता यांसह इतर प्रदूषणे मानवी विकासाशी जोडलेली असल्याने, निकोप समाज निर्मितीसाठी व्यक्तिगत पातळीवर जनजागृती गरजेची आहे.

कार्यपद्धती

राज्यभर स्थानिक पातळीवर झाडांच्या बिया गोळा करणे आणि पावसाळ्यात लागवड करणे, पर्यावरण विषयक माहिती संकलन, विद्यालय रोपवाटिका, रोपविक्री, जलपरिसंस्था स्वच्छता, नाटके, गटचर्चा, परिसर अभ्यास आणि विविध स्पर्धांद्वारे मूल्यवृद्धी.

Read more

Plant a tree. Grow a future.

Support greenery for this generation and the next. Donations to the Mandal are eligible for deduction under Section 80G.

Donate now

Tribute